¡Sorpréndeme!

लग्नाच्या वाढदिवसादिवशी Sunil Barveनी केला 'या' खास गोष्टीचा खुलासा | Aparna Barve Anniversary

2021-08-24 0 Dailymotion

लग्नाचा वाढदिवस म्हणजे सुख-दु:ख एकत्र वाटून घेत केलेल्या प्रवासाची आठवण... हा दिवस अभिनेता सुनील बर्वे यांच्यासाठी देखील खास आहे. म्हणूनच लग्नाच्या वाढदिवसा दिवशी सुनील बर्वे आणि पत्नी अपर्णा बर्वे यांनी खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत पत्नीसोबतच्या जुन्या आठवणींचा साठा पाहायला मिळतोय.

#SunilBarve #AparnaBarve #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber